Classic Kokum Sharbat
पारंपरिक कोकम सरबत
The simplest, most refreshing summer drink. 1 part SwapnRaj Syrup + 6 parts chilled water. Garnish with mint.
उन्हाळ्यासाठी सर्वात सोपे आणि ताजेतवाने पेय. १ भाग स्वप्नराज सरबत + ६ भाग गार पाणी. पुदिन्याची पाने टाका.